Gaikwad's Woods Villa
Purandar, Pune, MH



About this stay
Purandar Valley मधील Rustic Homestay – Nature, Tradition & Hospitality शहराच्या धावपळीपासून दूर, Purandar Valley च्या निसर्गरम्य परिसरात सौ. अर्चना भालेराव-गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारले आहे Gaikwad’s Woods Villa—एक unique Rustic Homestay आणि traditional Maharashtrian Wada experience. सुमारे १०,००० sq. ft. परिसरात २५० हून अधिक झाडे, फळझाडे आणि हिरवाईने नटलेले हे Nature Stay near Pune आहे. १०० वर्षांहून जुन्या Burma Teak Wood Doors & Pillars, Antique Gallery आणि Purandar Fort Replica यामुळे या Villa ला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळते पहाटे kombdya चे आरवणे, Peacock Sightings, पक्ष्यांचा किलबिलाट आणि Authentic Maharashtrian Food, चुलीवरची भाकरी व घरगुती जेवण पाहुण्यांना अस्सल Village Experience देते. Projector, Home Theatre, Karaoke, Carrom आणि Library यांसारख्या सुविधांमुळे Family आणि Friends साठी हा परिपूर्ण Weekend Getaway near Pune ठरतो Gaikwad’s Woods Villa म्हणजे केवळ stay नाही; हा Nature, Heritage, Culture, Authentic Food आणि Warm Hospitality यांचा अनोखा अनुभव आहे
4 bedrooms, 4 bathrooms, up to 25 guests.
Rs. 2,800 per night.
- ceilingFan
- garden
- pool
- petFriendlyAmenity
- wifi
- firstAid
- diningArea
- fridge
- shower
- wardrobe
- tea
- tv
- musicSystem
- indoorGame
- boardGames
- parking
- bonfire
- sittingArea
- kingBed
